Random Video

Satarcha Salman | Character Revealed | Sayli Sanjeev, Shivani Surve

2019-09-20 1 Dailymotion

हेमंत ढोमे दिग्दर्शित सातारचा सलमान या आगामी सिनेमात सुयोग्य गोऱ्हेसोबत अभिनेत्री सायली संजीव आणि शिवानी सुर्वे या स्क्रीन शेअर करणार आहेत. नुकतंच त्यांच्या भूमिकांचं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale